Surprise Me!

मनसेचे आमदार राजू पाटील यांचा पोलिस प्रशासनाला जाब | MNS Raju Patil On Kalyan Traffic Police | KDMC

2021-09-13 2 Dailymotion

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कल्याण-डोंबिवली येथील एकमेव आमदार असलेले प्रमोद रतन पाटिल अर्थातच राजू पाटिल यांनी काल कल्याण शीळफाटा येथील पोलिसांना चांगलेच झापले आहे. कल्याण येथील शीळफाटा रस्त्यावरील वाहतूक कोंडीमुळे नागरिक प्रचंड हैराण झाले आहेत. नागरिकांना याचा प्रचंड त्रास होत असल्याने मनसे आमदार राजू पाटील हे जाब विचारण्यासाठी रस्त्यावर उतरलेले पहायला मिळाले. रस्त्याची वाहतूक दोन दिवसात सुरळीत झाली नाही, तर रस्त्याचे काम बंद पाडणार असा इशारा आमदार राजू पाटील यांनी वाहतूक पोलीस अधिकाऱ्यांना दिला आहे. या ठिकाणी गेल्या अनेक दिवसांपासून कंत्राटदार बेशिस्तपणे काम करत आहे याकडे कोण लक्ष देणार असा प्रश्न त्यांनी पोलीस अधिका-यांना विचारला. नेमके काय आहे हे संपूर्ण प्रकरण त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#Lokmat #MNS #RajuPatil #KDMC #Rajthackeray #MaharashtraNews #MaharashtraPolice #Mumbaitraffice
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Buy Now on CodeCanyon